सीबिल स्कोरची अट नको; शेतकऱ्यांना कर्जवाटपात अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
📍मुंबई | प्रतिनिधी राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांना शेतकऱ्यांच्या…
