कृषी

सोयाबीन सुकले, शेतकऱ्यांचे स्वप्नही सुकले; कृषिमंत्री बांधावर, आता मदतीची प्रतीक्षा!

पावसाच्या खंडाने खरीप हंगाम संकटात; पीक विमा, नुकसानभरपाई, वीज-पाणी आणि चारा प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश संगमनेर, दि. २४ :पावसाने दिलेल्या…

विखे पाटलांच्या पुढाकाराने चिंचोली गुरवच्या पाण्याचा ४१ वर्षांचा प्रश्न मार्गी!

उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटींचा अतिरिक्त निधी; निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार संगमनेर, दि. २३ : तब्बल…

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर वडझरी बुद्रुकचे रास्ता रोको आंदोलन मागे; शेतकऱ्यांना अखेर दिलासा!

तळेगाव उपकेंद्राची क्षमता १० MVA होणार; लोहारेहून नवी ३३ KV लाईन संगमनेर, ता. १६ (प्रतिनिधी) — वडझरी बुद्रुक, तळेगाव व…

देशातील पहिले सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संगमनेर : सहकारी साखर कारखानदारीचे जनक, देशातील पहिले सहकार महर्षी तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त संगमनेर…

🌾 शेतकरी बांधवांनो, आपण कोणाशी लढतोय? 🌾

चांदोह येथील शेतकऱ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून मन हेलावून गेले. एकेकाळी गावात एखाद्या शेतकऱ्याच्या घरात संकट आले तर संपूर्ण गाव धावून…

सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांवर अन्याय?

तळेगाव दिघे येथे बाधित शेतकऱ्यांचा संतप्त मेळावा; “योग्य मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन”चा इशारा 📍 तळेगाव दिघे | प्रतिनिधी…

सीबिल स्कोरची अट नको; शेतकऱ्यांना कर्जवाटपात अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

📍मुंबई | प्रतिनिधी राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांना शेतकऱ्यांच्या…

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक संपन्न 📍 अहिल्यानगर | दि. १५ बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित…

दूध गुणवत्तेसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

​अहिल्यानगर, दि. १३ – जिल्ह्यात दूध गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तसेच दूध व्यवसाय व प्रक्रिया व्यावसायिकांच्या व्यवसायात वृद्धीसाठी दिवसातून दोन वेळा…

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई- पीक पाहणी शिर्डी, दि.२२ – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाजाचा…