श्री. शरद गोर्डे पाटील (बी. जे.) पुणे

मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गो-सेवा उपक्रम उत्साहात संपन्न

संगमनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय…

रुग्णांना दिलासा! रुग्णालयातील फार्मसीतूनच औषधे घेण्याची सक्ती बेकायदेशीर – तुकाराम मुंढे

ज्ञानगंगा प्रतिनिधी | मुंबई रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्या रुग्णालयाच्या फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी…

एक अधिकारी खमक्या असेल तर काय होते?

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमधून प्रशासनाला मिळालेला धडा संगमनेर | ज्ञानगंगा प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या…

🌾 शेतकरी बांधवांनो, आपण कोणाशी लढतोय? 🌾

चांदोह येथील शेतकऱ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून मन हेलावून गेले. एकेकाळी गावात एखाद्या शेतकऱ्याच्या घरात संकट आले तर संपूर्ण गाव धावून…

वडझरीतील खाण-क्रेशरविरोधी लढ्याचा पहिला टप्पा यशस्वी!

लेखी आश्वासनांनंतर आमरण उपोषण स्थगित; ग्रामस्थांचा संघर्ष मात्र कायम वडझरी बु., ता. संगमनेर | ज्ञानगंगा विशेष वडझरी बु. परिसरात गेल्या…

वडझरी उपोषणास वाढता पाठिंबा

वडझरीतील आमरण उपोषणाला वाढता जनसमर्थन; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप वडझरी बु., ता. संगमनेर | प्रतिनिधी सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गाच्या मार्गात सुरू असलेल्या…

🚨 वडझरी जनआंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद; उपोषणात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी! 🚨

संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर खाण व स्टोन क्रेशर विरोधातील आंदोलनाला आता व्यापक लोकसमर्थन मिळत असून ग्रामस्थ…

ग्रामपंचायतीची नोटीस धुडकावून खाणकाम सुरूच; वडझरी मध्ये ग्रामस्थ संतप्त! 🚨

घरांना तडे, पाणी स्रोत बंद, शेती उद्ध्वस्त; खाणमाफियांचा हैदोस 📍 वडझरी खुर्द | ता. संगमनेर संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द परिसरात…

सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी शेतकऱ्यांवर अन्याय?

तळेगाव दिघे येथे बाधित शेतकऱ्यांचा संतप्त मेळावा; “योग्य मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन”चा इशारा 📍 तळेगाव दिघे | प्रतिनिधी…

संगमनेर हादरले! खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; खाण व क्रेशर मालकांना वरदहस्त कुणाचा?

📍 संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील तिगाव परिसरात खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका…