भोजापूर पूरचारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार-ना.विखे पाटील
या भागातील विकसाचे दायित्व स्विकारले,कृती समितीने केला सत्कार संगमनेर दि.२३ प्रतिनिधीराज्यात युती सरकार आल्यानंतर निळवंडेचे पाणी दिलेच,पण भोजापूरचेही पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत देण्याचे महत्वपूर्ण काम करणार काळजी करू नका या भागातील सर्व गावांच्या विकासाचे दायित्व आपण स्विकारले आहे.भोजापूरच्या पूरचारीसाठी निधी उपलब्ध करून देवून शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली….