
वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची
लोणी, दि.५ प्रतिनिधी लोणी गावातील प्रमुख मार्गावरुन सुरु झालेल्या या दिड्यांचा प्रवास उन, पावसाची सर झेलत रिंगण सोहळ्याच्या मैदानाकडे विठू नामाचा जयघोष करीत रवाना झाल्या. विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक, शिक्षक यांनी परिधान केलेली वेशभूषा, हातामध्ये भगवे झेंडे आणि डाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत या दिंडी सोहळ्यात सर्वजन रंगून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले….