निळवंडे कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी ही फक्त चाचणी होती,
आवर्तन नव्हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल करण्याचे काम आ.बाळासाहेब थोरात यांनी करु नये, वर्षानुवर्षे जे तुम्हाला जमले नाही ते युती सरकारने करुन दाखविले आहे. आता तरी राजकारण करुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नका अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकरी शरद गोर्डे यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रसिध्दीस…